रेज ऑफ एन्जल्स
इंग्रजी शीर्षक
Rage Of Angels
सारांश
रेज ऑफ एन्जल्स अदर साइड ऑफ मिडनाइट... ब्लडलाइन... आणि आता सिडने शेल्डन यांची आणखी एक पानोपानी उत्कंठा वाढविणारी जबरदस्त कादंबरी "रेज ऑफ एन्जल्स" या कादंबरीत आहे शेल्डन यांची एक अविस्मरणीय व्यक्तिरेखा- जेनीफर पार्कर! अमेरिकेतली एक अत्यंत यशस्वी महिला वकील. कुशाग्र बुद्धिमत्ता, झुंजार वृत्ती आणि तडफदार व्यक्तिमत्त्व लाभलेल्या या रूपसुंदर तरुणीच्या आयुष्यावर दोघा पुरुषांची छाया पडली...! दोघंही अत्यंत शक्तिमान, तुल्यबळ आणि आकर्षक त्यातला एक होता एक थोर राजनीतीज्ञ... अमेरिकेच्या अध्यक्षपदाकडे वाटचाल
पुस्तकाची माहिती
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
550.00
समुदायाने जोडले
बंद