कारमाझफ बंधू खंड १
इंग्रजी शीर्षक
Karamajhaf Bandhu Khand 1
सारांश
कारमाझफ बंधू खंड १ 'कारमाझफ बंधू' ही आधुनिक रशियन कादंबरीकार दस्तयेवस्कीची सर्वश्रेष्ठ कादंबरी मानली जाते. त्याच्या 'क्राईम अॅण्ड पनिशमेन्ट' प्रमाणेच तिची गणना विश्ववाङ्मयात अगदी निर्विवादपणे केली जाते. एका रशियन सौंदर्यवतीच्या प्रेमातील बापलेकांच्या स्पर्धेचा परिणाम म्हणून होऊ घातलेली 'पितृहत्या' घडते. परंतु कोर्टात गुन्हेगार ठरविला जाणारा मीत्त्या खरोखर खुनी नसतोच. या घटनेभोवती गुंफलेली ही प्रदीर्घ कादंबरी एका रोमांचकारी नाट्याचे विलक्षण दर्शन वाचकाला घडविते. सूत्रहीनता, नास्तिकता, ईश्वराचे अस
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद