स्वीकृत
इंग्रजी शीर्षक
SWIKRUT
सारांश
स्वीकृत डाव्हिड वाग्नर या तरुण लेखकाची २०१३ साली प्रसिद्ध झालेली 'लेबन' ही एक पुरस्कारप्राप्त जर्मन कादंबरी आहे. २०१३ च्या जर्मनीतील लाईपत्सिग गावातील पुस्तकजत्रेचा ललित साहित्यासाठीचा मानाचा पुरस्कार या पुस्तकाला मिळाला. आपल्या आयुष्याविषयी, आपल्या शरीराविषयी, मृत्यूच्या शक्यतेविषयी, जवळ येऊन ठाकलेल्या आणि हाडी-माशी जाणवणाऱ्या मरणाच्या निश्चितीविषयी माणूस इतका तटस्थपणे तरीही इतक्या आत्मीयतेने विचार करू शकतो ? तसा विचार शब्दांत मांडू शकतो? हे कसे शक्य होते? असे अनेक प्रश्न वाचताना पडत होते, सुटत
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद