अंधश्रद्धेचे मायाजाळ
इंग्रजी शीर्षक
Andhashraddheche Mayajaal
सारांश
अंधश्रद्धेचे मायाजाळ संमोहनाव्दारे आपण कोणकोणत्या गोष्टी करु शकतो? या जगात खरंच भुत अस्तित्वात असते का? आत्मा असतो का? प्लँचेटव्दारे आपण आत्म्याशी बोलू शकतो का? चमत्कार खरेच कुणी करू शकतो का? लोकांना चकवा कसा लागतो? माणसाच्या अंगात देवी-देवता खरंच येतात का? स्त्रियांच्या अंगात देवी येण्याची नेमकी कारणे काय? करणी, जादूटोना, तंत्र-मंत्र, जारण-मारण म्हणजे काय? ते कशाप्रकारे केले जाते? निखाऱ्यावर चालणे, जळता कापूर खाणे हे कसे घडते? साप-विंचू हे मंत्राने उतरतात का? एकटा माणूस 12 बैलगाड्या कसाकाय ओढू
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद