बुवाबाजी : फक्त फसवेगिरी !
इंग्रजी शीर्षक
Buwabaji : Fakt Fasavegiri
सारांश
बुवाबाजी : फक्त फसवेगिरी ! सत्यसाईबाबा, आनंदीमाता, सदाचारीबाबा, नैनोदचा बाबा, गुलाबबाबा, सुंदरदासबाबा असे देशभरात शेकडो बुवाबाबा होवून गेले आणि त्यांच्या नागरिकांना फसवण्याच्या पध्दतीसुध्दा वेगवेगळ्या होत्या. आजही असे अनेक बुवाबाबा अस्तित्वात आहेत. विविध चमत्कारांमुळे असे बुवा-बाबा, नावारुपाला आले पण, खरंच कुणी चमत्कार करु शकतो का? भूत-भविष्य - वर्तमान सांगू शकतो? कुणात दैवी शक्ती असते? मंत्र-तंत्राने कुणी असाध्य रोगांची दुरुस्ती करु शकतो का? मंत्राने होणाऱ्या मुलीचा मुलगा करु शकतो का? महिलांच्य
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद