मुखपृष्ठ

माझे शेल्फ

अरेबियन नाईट्स

इंग्रजी शीर्षक
Arabian Nights
सारांश

अरेबियन नाईट्स अरेबियन नाईट्स "संपली माझी शेवटली गोष्ट!" शहरजादी म्हणाली. "शेवटची गोष्ट?" सुलतानाने आश्चर्याने विचारलं "म्हणजे तुला आणखी गोष्टी नाही येत!" "येतात की!" शहरजादी म्हणाली "तशा तर मला एक हजार एक गोष्टी माहीत आहेत!" "पण तू तर मला फक्त नऊच गोष्टी सांगितल्या आहेत. बाकीच्या गोष्टींचं काय? अजून नऊशे ब्याण्णव गोष्टी मला ऐकायच्या आहेत." "हुजूर, मला आणखीही बऱ्याच गोष्टी माहीत आहेत." शहरजादी म्हणाली, "एक गोष्ट सांगायला लागलं की मला दुसरी आठवते. अशा जर मी गोष्टी सांगत बसले तर आपलं आयुष्य संपेल

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
60.00
समुदायाने जोडले
बंद