सुंदर ते मन
इंग्रजी शीर्षक
SUNDAR TE MAN
सारांश
सुंदर ते मन स्किझोफ्रेनिया - छिन्नमनस्कता हा सध्यातरी अगदी पूर्णपणे न बरा होणारा असा मानसिक रोग आहे पण रुग्णाच्या आंतरिक इच्छेने, योग्य औषधोपचाराने आणि भोवतालच्या माणसांच्या समजूतदार वागण्याने तो काबूत ठेवता येतो. सुप्रसिद्ध अमेरिकन गणिती, नोबेल पारितोषिक विजेता जॉन नॅश हा काही काळ स्किझोफ्रेनियाचा शिकार बनला पण त्या दुर्दैवी तडाख्यातून बऱ्यापैकी बाहेरही आला. विलक्षण नाट्यपूर्ण घटनांनी त्याचे जीवन भरलेले आहे. त्याच्यावर लिहिली गेलेली 'ए ब्युटिफूल माइण्ड' ही सुप्रसिद्ध कादंबरी एक लक्षणीय साहित्यक
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद