नगरवधू
इंग्रजी शीर्षक
NAGARVADHU
सारांश
नगरवधू 'नगरवधू आणि इतर कथा' या संग्रहात आपल्याला भावनांची विविधरंगी कथानके वाचायला मिळतील. 'नगरवधू' ही अत्यंत प्रभावी दीर्घकथा आहे. शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रीला सुद्धा स्वत्व आणि इच्छास्वातंत्र्य असते, हे त्यात दिसून येईल. एका विलक्षण 'पैजे'ची दुसरी कथा अंतर्मुख व्हायला भाग पाडेल. आपला पूर्वजन्म/पुनर्जन्म यावर विश्वास असो व नसो - 'सावधान ! आमच्याशी गाठ आहे!', 'तो हात!' आणि 'झपाटलेला बदला या कथांमधून चमत्कारिक घटना प्रत्यक्षात आलेल्या दिसतील. त्याचा आस्वाद घ्यायला काय हरकत आहे! 'भुताची जबानी' ही
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद