कथा सौरभ
इंग्रजी शीर्षक
Katha Saurabh
सारांश
कथा सौरभ जगप्रसिध्द कथाकारांचा संक्षिप्त परिचय - मोपासा : १८५० - १८९३ (फ्रान्स) गंगेच्या धीरगंभीर प्रवाहाप्रमाणे सखोल, शांत, संथ, सहजसुंदर, प्रांजळ शैली. सत्त्वशील, कणखर, निष्ठावान नायक-नायिका. चटका लावणारा शेवट. अॅन्टन चेकॉव्ह : १८६०- १९०४ (रशिया) माणसाच्या मनात दडलेल्या भाव-भावनांचे 'अदब' राखून केलेले सूचक परंतु अत्यंत मिश्किल असे मार्मिक वर्णन. तर कुठे अधिकाराचा गैरवापर करणाऱ्याचा 'पर्दाफाश' करणारे, दाद घेणारे, खिलाडूवृत्तीने मारलेले शब्दांचे षट्कार. कारुण्य आणि विनोद यांचा अपूर्व मिलाफ. रडता
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद