शेक्सपिअरकृत हॅम्लेट
इंग्रजी शीर्षक
Shakespearkrut Hamlet
सारांश
शेक्सपिअरकृत हॅम्लेट हॅम्लेटः (दफनभूमीत खोदलेल्या एका खड्ड्यातून बाहेर फेकलेली कवटी हातात घेऊन) 'अरेरे, बिचारा यॉरिक ! मी ओळखत होतो त्याला, होरॅशिओ. अतिशय गमत्या माणूस, अचाट कल्पनाशक्तीचा. इथेच होते त्याचे ओठ... काय रे, तुझ्या आताच्या या दात विचकण्याची टर उडवण्यासाठी आता एकही दात उरला नाही ? तुझा जबडा खरोखरच निखळला, यॉरिक ? जा, आता बाईसाहेबांच्या खोलीत, आणि सांग त्यांना, "रंगरंगोटीचा भले इंचभर थर चढवा तुमच्या चेहऱ्यावर, शेवटी अशाच दिसाल." लेखक. विल्यम शेक्सपिअर अनुवादित लेखक. परशुराम देशपांडे प्
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद