मुखपृष्ठ

माझे शेल्फ

छोटी आई

इंग्रजी शीर्षक
Choti Aai
सारांश

छोटी आई प्रा. अनंत वासुदेव वाईकर यांची 'छोटी आई' ही एक कौटुंबिक कादंबरी आहे. 'छोटी आई' या कादंबरीतली आई प्रेमळ, कर्तव्यनिष्ठ, आदर्शवादी, त्यागी स्त्री आहे. सावत्र आईचं साहित्यातून, जनमानसातून नेहमीच काळंकुट्ट चित्र रंगवण्यात येतं. रामायणातील कैकेयीपासून ही परंपरा चालू आहे. पण या पूर्वग्रहाला एक वेगळाच छेद देण्याचा स्तुत्य प्रयत्न प्रा. वाईकर यांनी केला आहे. 'सावत्र आई वाईटच असते' हा सिद्धांत होऊ शकत नाही. प्रा. वाईकरांनी हाच धागा पकडून कादंबरीची रचना केलेली आहे. त्यांची निवेदनशैली चित्रमयी आहे.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
240.00
समुदायाने जोडले
बंद