जागतिक नोबेल कवी
इंग्रजी शीर्षक
JAGATIK NOBEL KAVI
सारांश
जागतिक नोबेल कवी 'अमृतातेही पैजा जिंकणारी' आपली मायबोली मराठी! नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रादेशिक भाषांना अपरिहार्यपणे बहाल करण्यात आलेले अभ्यासक्रमातील मानाचे स्थान आणि बहुभाषिक बनण्याची कालानुरूप प्रासंगिकता या पार्श्वभूमीवर डॉ. राजेश विश्वनाथ गायकवाड आणि डॉ. संगीता गोविंदराव आवचार यांच्या नोबेल पुरस्कारप्राप्त कवींच्या अनुवादप्रकल्पाचे महत्त्व निर्विवाद ठरते. अनुवादविश्वात आद्य गणला जाईल असा हा उपक्रम आहे ज्याअंतर्गत नोबेल पुरस्कारप्राप्त निवडक कवींच्या कवितांची निवड केली आहे. साहित्याच्या नो
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद