ललबाय टाऊन
इंग्रजी शीर्षक
Lullaby Town
सारांश
ललबाय टाऊन पीटर अॅलन नेल्सन, हॉलिवूडचा नवीन चमकता तारा, बुद्धिमान व्यक्तिमत्त्व आणि चमत्कारिक दिग्दर्शक ! साहसांचा सम्राट म्हणून ओळखला जाणारा आणि कोट्यवधी डॉलर्स कमावणारा, परंतु आपल्या वागण्याने शत्रूच जास्त निर्माण करणारा, चित्रपटाच्या शाळेतून काढून टाकण्यात आलेला पीटर अॅलन नेल्सन, अमेरिकेतला तिसरा मोठा चित्रपट निर्माता होता. आपल्या पूर्व पत्नीला आणि मुलाला शोधण्यासाठी गुप्तहेर एल्विस कोलने संपूर्ण अमेरिका पालथी घालावी असं त्याला वाटतं; खरं तर एल्विस हे काम झोपेतही करू शकत होता, पण ते दुःस्वप्न
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद