बाईमाणूस
इंग्रजी शीर्षक
BAIMANUS
सारांश
बाईमाणूस 'समान मानव माना स्त्रीला' असे कुसुमाग्रज एका कवितेत म्हणतात. वास्तवात मात्र 'किमान' मानव माना स्त्रीला अशी विनवणी करावी लागते. Man is a rational being. माणूस सुज्ञ, तर्कनिष्ठ असतो असे अॅरिस्टॉटलने म्हणून ठेवले आहे. परंतु स्त्रीविषयी विचार करताना, तिच्याशी वागताना मात्र तो तसा राहत नाही. म्हणून तर मानवी हक्कांची सनद लिहिली गेली, तेव्हा त्यात स्त्रीला कुठलेच हक्क दिले गेले नाहीत. कालांतराने स्त्रियांनीच सुज्ञ होऊन, तर्कनिष्ठ राहून आपणसुद्धा आधी 'मानव' आहोत, आणि एवढेच नाही, तर 'समान मानव'
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद