हरवलेल्या कर्णफुलांचे रहस्य
इंग्रजी शीर्षक
Haravlelya Karnphulanche Rahasy
सारांश
हरवलेल्या कर्णफुलांचे रहस्य एक अँटिक रत्नजडित कर्णफुलांची जोडी केवळ अपघातानेच अनुष्काच्या हाती लागते आणि आजी-आजोबांसोबत सुटी घालवण्यासाठी उत्तर भारताच्या सहलीला निघालेल्या अनुष्काचा तो प्रवास पुन्हा एका नव्या साहससफरीत बदलून जातो. उज्जैनच्या पवित्र घाटांपासून ते अमृतसरच्या गजबजलेल्या रस्त्यांपर्यंत आणि त्यानंतर विविध ऐतिहासिक घटनांच्या आणि रोमांचकारी कथांची साक्षीदार असलेल्या दिल्ली शहरातील गल्लीबोळांमधून पुढे निघून अनुष्काची ती सफर थेट लंडनला जाऊन पोचते. इतिहासाच्या रहस्यमय आणि गूढरम्य रंगात चम
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद