किनारा मला पामराला
इंग्रजी शीर्षक
Kinara Mala Pamarala
सारांश
किनारा मला पामराला १९९९ साली जेव्हा मोबाईल अगदीच बाल्यावस्थेत होते आणि गूगलमॅपचा जन्मही झालेला नव्हता, तेव्हापासून आजवरच्या मोटारसायकलवरुन केलेल्या कोकणभ्रमंतीत आलेल्या अनुभवांच्या शिदोरीतले हे काही निवडक अनुभव आहेत. ज्या वयात आयुष्याच्या दिशा शोधत होतो, त्या वयातच या कोकणभूमीने खुला मार्ग दाखवला. नुसता मार्गच दाखवला नाही, तर त्या विशाल सागरासारखा विशाल दृष्टिकोनही दिला. उंच-उंच डोंगरकड्यांनी संकटांचा सामना करण्याचं बळ दिलं. झोकून देणाऱ्या प्रपातांनी कार्याविषयीची निष्ठा शिकवली. झाडं, पशु-पक्षी
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद