मुखपृष्ठ
माझे शेल्फ
चिंध्यांची देवी आणि इतर कथा
इंग्रजी शीर्षक
Chindhyanchi Devi Aani Itar Katha
सारांश
चिंध्यांची देवी आणि इतर कथा सुनियोजित बाग आणि घनदाट जंगल डोळ्यांसमोर आणलं तर नामदेव ढसाळची कविता घनदाट जंगलासारखी. तिला तिची अंगभूत लय, रूप सगळं आहे; पण इथे नियोजनाचं, बोनसाय करणारं काटछाटीचं कौर्य नाही. जगण्याच्या सहस्रावधी अंतर्विरोधांना रिचवून आपल्या आक्राळविक्राळ आकारांनी, रंगांनी भरून गच्च घट्ट बिलगलेल्या वेली आणि परस्परांना शह-काटशह देत सूर्याकडे झेपावणाऱ्या नाना जातींच्या वृक्षांचं कोसळून तिथेच सेंद्रिय खतासारखं रापून निघालेलं अनुभवविश्व; त्यातला किर्र काळोख, लख्ख चांदणं आणि भाजून काढणारा
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद