पुस्तके : साद आणि दाद
इंग्रजी शीर्षक
Pustake : Sad Ani Dad
सारांश
पुस्तके : साद आणि दाद मराठी साहित्यात आता पुस्तकांवरची पुस्तके काढण्याची प्रथ मूळ धरू पाहत आहे, अशा पुस्तकांना वाचक, प्रकाशक मिळतात, ही फार आश्वासक बाब आहे. 'पुस्तके साद आणि दाद' हे पुस्तकही असाच साहित्यझरोका. या पुस्तकात इतिहास, वाङमय विचार, संस्कृती, प्रेरणा, निसर्ग, आरोग्य आणि समकालीन घडामोडींवर भाष्य करणाऱ्या वैचारिक पुस्तकांवरची आस्वादक समीक्षा आहे. 'The more I read, the more I acquire, the more certain I am that I know nothing' अशा शब्दांत समजेच्या मर्यादांना व्होल्टेअरसारख्या दिग्गजाने शब
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद