मुखपृष्ठ

माझे शेल्फ

देशभक्त आणि इतर कथा

इंग्रजी शीर्षक
Deshbhakt Aani Itar Katha
सारांश

देशभक्त आणि इतर कथा मनाची अस्वस्थता ही काही वाईट बाब नाहीये. त्या अस्वस्थतेचं कारण अपराधीत्वाच्या भावनेतूनच येतं असंही नाही. अस्वस्थततेचं मूळ वाईट, अनैतिक विचार, आचारामध्येच असतं असंही नाही. तुला काय वाटतं, गौतम बुद्धाला सत्यमार्ग सापडल्यावर त्याचं मन शांत झालं, तो पूर्णपणे स्वस्थ झाला? नाही दोस्ता. आता हे सत्यज्ञान सर्व मानवजातीपर्यंत कसं पोचवायचं ह्या प्रश्नानं तो अस्वस्थ झाला. मनाची अस्वस्थता जीवंतपणाचं लक्षण आहे. लेखक. दीनानाथ मनोहर प्रकाशक. पपायरस प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
399.00
समुदायाने जोडले
बंद