मुखपृष्ठ

माझे शेल्फ

का कराचं शिकून ?

इंग्रजी शीर्षक
Ka Karach Shikun ?
सारांश

का कराचं शिकून ? समाजातील वाड्या-वस्त्यांतील, झोपडपट्ट्यांतील, भटऱ्यासमाजातील हजारों मुले नापास होतात, यात त्यांचा दोष नाही; उलट ती नापास व्हावीत, ती शिकूच नयेत, अशा प्रकारऱ्याअभ्यासक्रमाची रचना, शाळांची वेळापत्रके, शिक्षणखात्याची व मास्तरांची क्लिष्ट मानसिकता, यामुळे आपोआपच भटक्या-विमुक्त जमाती मागे पडल्या. अज्ञान, व्यावसायिक शिक्षणावर फारसा भर नाही. तसेच युती सरकार आल्यावर बहुजन समाजाऱ्याशिक्षणालाच ग्रहण लागलेलं. केवळ आम जनतेऱ्याकल्याणाचा घोष, वरवरऱ्यासर्व कल्याणकारी योजना, त्यामुळे भटक्या-विम

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
160.00
समुदायाने जोडले
बंद