सागर
इंग्रजी शीर्षक
Sagar
सारांश
सागर अहंकारानं वेढलेल्या निशिकांतला खऱ्या कलेची ओळख करून देणारी – ‘भैरवी’ प्रेमासाठी यल्लूबाईचा कोप... ‘जटांपासून’ मुक्त होऊ पाहणारी – ‘रेणुका’आईसाठी, घरासाठी... घराच्या रेषेवर घट्ट पाऊल जखडूनही ‘आऊट’ होणारी – ‘मिनी’माहेर आणि सासरचीही फक्त एक ‘रिकामी जागा’ भरून काढण्याचं साधन बनलेली – ‘सरला’ परागंदा झालेल्या पतीमुळे बेवारशी झालेल्या... तरीही पतीचं सारं ‘तर्पण’ पार पाडणाऱ्या – ‘सुधाताई’काळ्या कातळ्यासारख्या नियतीसमोर हार न मानताना ‘घराची चौथी भिंत’ उभी करणाऱ्या ‘आक्का’ नियतीच्या या अगाध खेळातही ज
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद