थ्रील्स
इंग्रजी शीर्षक
Thrills
सारांश
थ्रील्स मृत्यूच्या सावलीत सतत वावरणारी माणसं मृत्यूस घाबरत नसली, तरी त्यांच्या कुटुंबीयांच्या व्यथा-वेदना-दुःख, काळजाला पीळ पाडते. या सर्व कथांमधील मानसिक क्रौर्य, अज्ञान, दारिद्र्य-दैन्य-हव्यास, अन्यायाविरोधात उठवलेला आवाज, असं संमिश्र चित्रण वाचकाला सतत कातर करते व उत्सुकता वाढवते. माणसं काही वेळा नियतीच्या चक्रात अडकतात, किंवा कोणीतरी त्यांना दुष्कर्मे करण्यास भाग पाडते. या कथा जीवनानुभव, जीवनसंघर्ष नाट्यमयरीत्या उलगडून दाखवतात. या अज्ञानी जीवांचा अधांतरी, पाशवी, अंधारा प्रवास म्हणजे माणसाचे
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद