मुखपृष्ठ

माझे शेल्फ

अखेरचे पर्व

इंग्रजी शीर्षक
Akherache Parv
सारांश

अखेरचे पर्व पंडित ऐकत होते. ऐकत असताना त्यांच्या स्वतःच्या आयुष्याचा पट त्यांच्या डोळ्यांसमोरून जात होता. त्या आयुष्याने काय दिले? क्षणिक आनंद मिळालाही असेल; पण शारदाच्या मनात आहे तसा स्थिर आनंद, तृप्ती ? शारदा म्हणाली तेच खरं. दोन मार्ग असतात- एक स्वतःला उधळण्याचा आणि दुसरा स्वतःला रुजवण्याचा, राखण्याचा. त्या वेळी तो दुसरा मार्ग दिसलाच नाही; दिसला असता तरी तो स्वीकारला गेला नसता. आज मात्र वाटते की, तो दुसरा मार्गच खरा! अजून रुजता येईल का? ते रुजलेपण केवढे सामर्थ्य देते ! ते सामर्थ्य जवळ होते म्

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
220.00
समुदायाने जोडले
बंद