मुखपृष्ठ

माझे शेल्फ

साहसी स्त्री गुप्तहेर

इंग्रजी शीर्षक
Sahasi Stree Guptaher
सारांश

साहसी स्त्री गुप्तहेर आज जीवनाच्या सर्व क्षेत्रांत स्त्रिया आघाडीवर आहेत. 'हेरगिरी' चे क्षेत्रही त्याला अपवाद नाही ! पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धांत-जर्मन आणि ब्रिटिश हेरस्त्रियांनी गाजवलेल्या शौर्याच्या या कथा-वाचकांना त्या नक्कीच आवडतील ! लेखक. द. पां. खांबोटे प्रकाशक. चंद्रकला प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
250.00
समुदायाने जोडले
बंद