ग्यानबाचं विज्ञान
इंग्रजी शीर्षक
Gyanbach Vidnyan
सारांश
ग्यानबाचं विज्ञान ग्यानबा हा एक आपलं उपजत कुतूहल दाबू न शकणारा तल्लख बुद्धीचा मुलगा. आपला परिसर न्याहाळत न्याहाळत त्याला पडणारे प्रश्न खरं तर कोणालाही विचार करायला लावणारेच. पण त्याच प्रश्नांची उत्तरं न देता आल्यामुळे किंवा त्यासाठी विचार करण्याची तयारी नसल्यामुळे त्या प्रश्नांना अंटसंट मानून त्याला खुळचट किंवा उद्धट ठरवण्याचीच घाई जो तो करत असे. त्याचे सवाल वरवर तिरपागडे वाटले तरी त्यापाठी खरोखरच काही तर्कसंगती आहे हे ओळखलं होतं ते फक्त गावात नव्यानंच आलेल्या दादासाहेब पंडितांनी. तेच त्याच्या प
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद