समर्थ
इंग्रजी शीर्षक
Samarth
सारांश
समर्थ राज्याभिषेकानंतर चार-पाच दिवसांनी समर्थ राजांना भेटायला रायगडावर गेले. माँ साहेब म्हणाल्या, "शिवबा, आत्तापर्यंत तुम्ही जे मिळवलंत ते सारं स्वामींच्या झोळीत टाका. त्यांचाच आशीर्वाद लाभलेला आहे या सगळ्याला!" राजे समजले. त्यांनी चौरंगावर ठेवलेल्या कलशातून आपल्या उजव्या हातावर पाणी घेतलं. कलश खाली ठेवून समर्थांचा उजवा हात आपल्या डाव्या हातात धरला आणि आपल्या उजव्या हातातलं उदक ते समर्थांच्या उजव्या हातावर सोडणार तोच -"राजे थांबा! आम्हाला उमजलंय तुम्ही काय करणार आहात ते!" समर्थ गरजले. शिवबांचा ह
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद