मुखपृष्ठ

माझे शेल्फ

महायोगी

इंग्रजी शीर्षक
Mahayogi
सारांश

महायोगी तिबेटी लोकांच्या हृदयात योगी जेत्सुन मिलारेपांचे असलेले स्थान हे मराठी माणसांच्या हृदयात असलेल्या श्री ज्ञानेश्वरांच्या स्थानाप्रमाणेच अढळ आहे. योगायोगाने, दोघांच्याही आयुष्यातील संघर्षमय चढ-उतारांचा आलेख हा समान आढळतो. तिबेटच्या इतिहासपटावर आपल्या कार्यामुळे अजरामर झालेल्या, लामा जेत्सुन मिलारेपांच्या अतर्क्स, अविस्मरणीय आणि अद्भूत जीवनालेखाचा मराठी वाचकांना हा परिचय. लेखक. डॉ. निशिकांत श्रोत्री प्रकाशक. बुकगंगा पब्लिकेशन्स

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
480.00
समुदायाने जोडले
बंद