उत्तरार्ध
इंग्रजी शीर्षक
Uttarardh
सारांश
उत्तरार्ध 'वानप्रस्थाश्रमा'च्या सजग जाणिवेतून घेतलेले जीवनाचे दर्शन व वेध हा या कथासंग्रहाचा विशेष आहे. पात्र, वातावरण, निवेदनपद्धती, भाषा व प्रतिमा हे कथाघटक ह्या निराळ्या संवेदनशीलतेतून आकाराला आले आहेत. त्यांच्या कलात्मक गुंफणीतून, बहुपेडी वास्तवाला व अटळ एकाकीपणाला सामोरी जाणारी परिपक्व जीवनजाणीव सहजपणे प्रकट झाली आहे. 'स्त्री'चे सर्जनशील मनोबल व्यक्त करणाऱ्या ह्य कथेला, निरनिराळ्या पिढ्यांतील कौटुंबिक व सामाजिक जीवनाचा एक व्यापक संदर्भ लाभलेला आहे. जीवन-मृत्यू, प्रेम-द्वेष, स्वातंत्र्य-बद्ध
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद