योगाभ्यास
इंग्रजी शीर्षक
Yogabhyas
सारांश
योगाभ्यास योगशास्त्र म्हणजे नक्की काय ते प्रत्येकालाच जाणून घ्यायचे असते. आपले रोजचे आयुष्य अधिक सजगतेने आणि सहजतेने जगण्यासाठीचा 'योग' हा एक मार्ग आहे. अर्थातच त्यासाठी संपूर्ण निरोगी असण्याची गरज आहे. हळूहळू आणि सतत सराव करत राहिल्यास शारीरिक आरोग्य सुधारतेच. पण फक्त शारीरिक कसरत म्हणजे योग नव्हे. या पुस्तकाचे लक्षपूर्वक वाचन करून, त्यावर विचार करून, कृती केल्यास 'योग' या विषयाचा आवाका तुमच्या नक्की लक्षात येईल. तुम्हाला कळेल की वेळ मिळाला की किंवा कधीतरी वेळ काढून शिकण्याचा हा विषय नसून रोजचं
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद