कवि कल्पना विलास
इंग्रजी शीर्षक
Kavi Kalpana Vilas
सारांश
कवि कल्पना विलास 'कवि कल्पना विलास' या पुस्तकातून वाचकांना अनेकविध कवितांचा संग्रह एकत्रितपणे अनुभवता येणार आहे. आपल्या रोजच्या आयुष्यात आपण अनेक प्रसंगांना सामोरे जात असतो, आणि त्या सर्वातून काही ना काहीतरी अनुभव गाठीशी घेऊन आपण आपलं जीवन समृद्ध करत असतो. काही प्रसंग जाता जाता घडून जातात, काही मनावर आयुष्यभरासाठी कोरले जातात. काही ओठांवर हास्य तर काही डोळ्यात पाणी ठेऊन जातात. काही प्रसंग आपल्याला नवीन दृष्टी देतात तर काही आपल्याला आयुष्याचं तत्वज्ञान शिकवून जातात. अशाच बहुरंगी अनुभवांचं कथन या
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद