रसचंद्रिका
इंग्रजी शीर्षक
RASACHANDRIKA
सारांश
रसचंद्रिका संग्राहक : सारस्वत महिला समाज उत्तम स्वयंपाक करता येणे ही एक कला आहे. आजच्या स्वावलंबी युगात प्रत्येक स्त्रीला किंबहुना पुरुष-वर्गालासुद्धा या कलेचे ज्ञान असणे अत्यंत जरुरीचे आहे. ही कला आवश्यक असली तरी हिचे ज्ञान घरीच मिळत असल्यामुळे तिच्याबद्दल जेवढे महत्त्व वाटायला पाहिजे तेवढे वाटत नाही, म्हणून आपल्या मुलामुलींना इतर विद्या व कला यांचे शिक्षण देण्याकडे आपला जेवढा कल आहे, तेवढा या कलेकडे नाही. सारस्वत महिला समाज या संस्थेने १९४३ साली अंबाबाई संशी यांच्या नेतृत्वाखाली नव्याने स्वयंप
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद