किटाळ
इंग्रजी शीर्षक
Kital
सारांश
किटाळ गोरगरीब माणसं सन्मानाने जगू-वावरू लागली, बरोबरीचा दर्जा मागू लागली, स्वयंप्रज्ञ भूमिका घेऊ लागली, सत्ता मागू लागली की त्याच्यावर कसलंतरी जीवघेणं बालंट आणून त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. मध्यंतरी माझ्यावर आलेलं किटाळ हे याच प्रयत्नाचा एक भाग. वास्तविक, स्त्री-पुरुषार्च नातं किती सुंदर आणि | उत्कट ! पण काही नालायक माणसं आपल्या पुरुषी वर्चस्वासाठी बाईला पायांतल्या पायताणासारखं समजतात, तर काही स्त्रिया आपल्या बाईपणाचा वापर पुरुषाचा काटा काढण्यासाठी किंवा बदला घेण्यासाठी करतात. स्त्र
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद