क्रांतीपथ
इंग्रजी शीर्षक
Krantipath
सारांश
क्रांतीपथ या कवितासंग्रहामधील कविता सर्वच भटक्या-विमुक्तांचा निळा मोर्चा घेऊन मराठी कवितेत अवतीर्ण झाल्या आहेत. या मोर्चात वासुदेव आहे. कुडमुड्या जोशी आहे, बंजारा आहे आणि त्याचा तांडाही आहे. कोल्हाटीण आहे. मुरळी आहे. जोगतीण आहे. भावीण आहे. बोहारीण आहे. नाथपंथी आहे. पांगुळ आहे. कंजार आहे. वडार आहे. गोंदून देणारी बाई आहे. सर्वच भटक्या-विमुक्तांमधील स्त्री-पुरुष इथे आहेत. या कवितेचं लक्षणीय वैशिष्ट्य हे आहे, की या सर्वांचा भूतकाळ या कवितेत आहे. आपल्या देशाचा इतिहास, या इतिहासातील सामाजिक संघर्ष, भट
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद