स्वतः पलीकडे
इंग्रजी शीर्षक
Swataha Palikade
सारांश
स्वतः पलीकडे आपली स्वप्ने, कर्तृत्व विकसित करताना आपण स्वतःला केंद्रस्थानी ठेवून विचार करत असतो. हे 'स्वतःमधील गुंतणे' बऱ्याचदा अगदी नकळतपणे होत असते. त्यातून तयार होणारा जीवनपट आपल्याला स्वतः ची अशी एक 'सुरक्षित गुहा' प्रदान करत असतो. मात्र, सजगता जसजशी वाढू लागते तसतसे 'स्वतः पलिकडे' जाण्याचे प्रयत्न सुरू होतात. असाच स्वतःला व भोवतालाला स्वतः पलिकडे जाऊन निरखण्याचा केलेला यशस्वी प्रयत्न म्हणजे लेखिका सुषमा शितोळे यांचे हे पुस्तक. आपले विचार, भावना, आयुष्यात घेतलेले बरोबर-चूक निर्णय, भोवताली घड
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद