स्टोइक जीवनाचा मंत्र
इंग्रजी शीर्षक
STOIC JIVANACHA MANTRA
सारांश
स्टोइक जीवनाचा मंत्र एपिक्टेटस : एक ग्रीक-रोमन स्टोइक तत्त्वज्ञ. एपिक्टेटस, हा मूलतः गुलाम असला, तरी महान तत्त्वज्ञ होता. गुलामीतून मुक्त झाल्यानंतर तो राज्यातील तरुणांना जीवनाचे व तत्त्वज्ञानाचे धडे देऊ लागला. सॉक्रेटीस आणि प्लेटो यांच्या विचारसरणीचा एपिक्टेटसवर फार मोठा प्रभाव होता. एपिक्टेटसच्या विचारसरणीचा मार्कस ऑरेलियसपासून मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट एलिस या अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञांपर्यंतच्या प्रभृतींवर मोठा खोल आणि चिरस्थायी प्रभाव दिसून येतो. एपिक्टेटसचे तत्त्वज्ञान हा जी
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद