मुखपृष्ठ

माझे शेल्फ

निवडक अंतर्नाद

इंग्रजी शीर्षक
Nivdak Antarnad
सारांश

निवडक अंतर्नाद मराठी माणसाचे काही खरे नाही. मानदंड ठरावीत अशी ज्योत्स्ना, अभिरुची, छंद, सत्यकथा, किलर्लोस्कर, सोबत, माणूस अशी नियतकालिके तो उभी करतो, आणि मग बंदही करतो! महाराष्ट्रात मासिक चालवणे म्हणजे लाखाचे बारा हजार करणे. हे असे का होते? रसिकता कमी पडते की व्यवहार जमत नाही? पण मराठी माणसाचे खरेच काही खरे नाही. कारण हे असे होत असतानाही, एक मराठी माणूस मुंबईमधील आपला सुस्थितीतला व्यवसाय बंद करतो, पुण्याला येतो, 'प्रकाशाचे गाणे अवसेच्या रात्री' म्हणत अंतर्नाद सुरू करतो. त्यानंतरच्या वाटचालीत अंत

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
1000.00
समुदायाने जोडले
बंद