नेतृत्व
इंग्रजी शीर्षक
Netrutva
सारांश
नेतृत्व शिरीष तांबे ह्यांनी निवृत्त झाल्यानंतर एक हौशी लेखक म्हणून लिहायला सुरुवात केली. नेतृत्व हे त्यांचे तिसरे पुस्तक. ह्या अगोदर त्यांनी २०२४ मध्ये त्यांनी त्यांच्या आजोबांवर लिहीलेल्या दोन पुस्तकांचे मर्यादित प्रकाशन केले आहे. १. एका नातवाने सांगितलेल्या त्याच्या आजोबांच्या गोष्टी. २. राजकवी भा.रा. तांबे ह्यांच्या निवडक इंग्रजी पत्रांचा स्वैर मराठी अनुवाद. शिरीष तांबे ह्यांनी Regional Engineering College मधून BE (Electrical Engineering) केले आणि विक्री अभियंता म्हणून नौकरीची सुरूवात केली. त
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद