तंत्र मन:सामर्थ्याचे
इंग्रजी शीर्षक
TANTRA MANASAMARTHYACHE
सारांश
तंत्र मन:सामर्थ्याचे स्व-सामर्थ्याचे भान देणारे अद्वितीय तंत्र द सिल्वा माइंड कंट्रोल हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर एक कोटीपेक्षाही जास्त लोक माइंड कंट्रोल या तंत्रामध्ये पारंगत झाले आहेत. आपल्या मनाचा सूक्ष्म स्तरांवरून अधिक परिणामकारक पद्धतीने वापर करण्याचं कौशल्य या साऱ्यांनी आत्मसात केलं आहे. या पद्धतीच्या आधारे अगदी झोपेतसुद्धा मनाचा प्रभावीपणे वापर करणं त्यांना शक्य झालं आहे. जोस सिल्वा यांनी तयार केलेल्या ४ दिवसांच्या अप्रतीम कोर्सवरच हे पुस्तक आधारलेलं आहे. आपलं जीवन परिवर्तीत करण्याची क
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद