एकाग्र मनाचे चमत्कार
इंग्रजी शीर्षक
Ekaagra Manache Chamatkar
सारांश
एकाग्र मनाचे चमत्कार यशाची पहिली ओळख - एकाग्र मन जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये एकाग्रतेची गरज असते. समजा, एक डॉक्टर, ऑपरेशन टेबलवर ऑपरेशन करत असताना पूर्णपणे एकाग्र होऊ शकत नसेल तर ऑपरेशन टेबलवरच्या रुग्णाची अवस्था काय होईल, हे तुम्ही जाणताच. एखाद्या बिल्डरनं त्याच्या कन्स्ट्रक्शन कामामध्ये पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं नाही तर त्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या लोकांचं भविष्य कसं असेल, याची कल्पनाच न केलेली बरी. एखादा शिक्षक जर आपल्या विद्यार्थ्यांवर पूर्णपणे फोकस करत नसेल तर त्या विद्यार्थ्यांचं भव
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद