द मिरॅकल ऑफ ग्रॅटिट्यूड
इंग्रजी शीर्षक
The Miracle Of Gratitude
सारांश
द मिरॅकल ऑफ ग्रॅटिट्यूड जेथे कृतज्ञता असते तेथे निसर्गाचं वैभव फुलून येतं एखाद्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण धन्यवाद, शुक्रिया, थैंक्यू, आभार असे वेगवेगळ्या भाषांमधील शब्द वापरतो. प्रत्यक्षात धन्यवाद हा शब्द म्हणजे एक छोटीशी चुंबकीय प्रार्थना आहे. ही प्रार्थना वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे म्हटली जाते. 'धन्यवाद' असं म्हणताच आपल्या आजूबाजूला निसर्गातील सौंदर्य आणि शक्ती जिवंत होतात. आपल्याला निसर्गाची किमया बघण्याची संधी मिळते. आता प्रश्न असा निर्माण होतो, की निसर्गाला जगातल्य
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद