क्रिएटिंग २१ मॅजिकल मॉर्निंग्ज
इंग्रजी शीर्षक
Creating 21 Magical Mornings
सारांश
क्रिएटिंग २१ मॅजिकल मॉर्निंग्ज दररोज, प्रत्येक सकाळ रचनात्मक कशी बनवाल? आपण जसं, दररोज पिण्याचं पाणी बदलतो, तसंच जीवनात प्रसन्न, फ्रेश राहण्यासाठी उत्साह आणि बदल आवश्यक आहे. आज मनुष्य यंत्रवत जीवन जगत आहे. रोज सकाळी उठायचं, तयार व्हायचं, ऑफिसमध्ये जायचं, जेवायचं आणि रात्री झोपायचं... विचार करायला त्याला वेळच नाही. हाच दिनक्रम सतत सुरू असेल तर काही वर्षांनंतर तो कंटाळून जाईल आणि स्वतःच समस्या बनेल. मात्र काही लोक असे असतात, जे वेगळं काहीतरी करायला उत्सुक असतात, समाधान शोधतात. मनुष्याला दररोज नवीन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद