मौन नियम
इंग्रजी शीर्षक
Moun Niyam
सारांश
मौन नियम सर्वोच्च यशाच्या पुढे कोणती अवस्था आहे * मोठा माणूस बनणे ही आपली सर्वोच्च अवस्था आहे का? * प्रत्येक ठिकाणी प्रथम येणे, ही आपली सर्वोच्च अवस्था आहे का ? * जीवनात सर्व क्षेत्रांत यश संपादन करणे ही सर्वोच्च अवस्था आहे का? * आपल्या सर्व स्वप्नांची पूर्ती होणं ही सर्वोच्च अवस्था आहे का? निश्चितच नाही ! या सगळ्या गोष्टी तर आपोआपच आपल्या आयुष्यात येतील, जेव्हा आपण सर्वोच्च अवस्था प्राप्त कराल ! पण ही अवस्था म्हणजे काय? ती कशी प्राप्त होते? याचं आकलन होण्यासाठी आपल्याला थोडं थांबून थांबून हा प्
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद