२१ रुल्स ऑफ पब्लिक स्पिकिंग
इंग्रजी शीर्षक
21 Rules Of Public Speaking
सारांश
२१ रुल्स ऑफ पब्लिक स्पिकिंग आपल्यातील स्पीकरला जागृत करा आपण आपलं मत लोकांसमोर योग्य प्रकारे मांडू शकतो का? आपल्याला सांगितलं, आज तुम्ही एक प्रेजेंटेशन बनवा आणि बॉस व सहकाऱ्यांसमोर ते प्रस्तुत करा... तुम्ही एक कॉलेज स्टुडंट आहात आणि सर्व विद्यार्थ्यांना एखाद्या विषयाची माहिती द्यायची आहे... तुम्हाला एका कार्यक्रमात आभार प्रकट करायचे आहेत, एखादा कार्यक्रम होस्ट करायचा आहे... तेव्हा तुम्ही पूर्ण आत्मविश्वासासह तो सादर करू शकाल का? अशा वेळी तुम्ही काय तयारी कराल? होय, आज प्रत्येक ठिकाणी अनेक लोकांस
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद