सवयी बदलण्याचे यशस्वी मार्ग
इंग्रजी शीर्षक
SAVAYEE BADALANYACHE YASHASVI MARG
सारांश
सवयी बदलण्याचे यशस्वी मार्ग मास्टर ऑफ गुड हॅबिट चांगल्या सवयींचे स्वामी कसे बनाल अशी कोणती चुकीची सवय आहे, जी तुम्हाला अस्वस्थ करते, बेचैन राहण्याची शिक्षा भोगायला भाग पाडते? ही अयोग्य सवयच अस्वस्थतारूपी कोर्टात तुम्हाला खेचते. मात्र, न्यायाधीशाने काही सजा सुनावण्यापूर्वीच ती तुम्ही भोगत असता. याचं कारण आहे, बेहोशीला आपला वकील नेमणं... खरंतर जीवनच आपला न्यायाधीश आहे, जो कोणत्या सवयींनी आपला विकास होतोय आणि कोणत्या सवयी आपलं पतन करतात, हे दर्शवत असतो. आपल्याला जर या दुःखद सवयीरूपी जेलमधून मुक्त,
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद