योग्य निर्णय घेण्याची कला
इंग्रजी शीर्षक
Yogya Nirnay Ghenyachi Kala
सारांश
योग्य निर्णय घेण्याची कला तुम्ही कोणता निर्णय घ्याल? 'निर्णय घेणं' हा मनुष्याच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. सकाळी उठताच मनुष्य निर्णय घ्यायला सुरुवात करतो. जसं, उठून अलार्म बंद करायचा, की आणखी पाच मिनिटं झोपायचं? लाल शर्ट परिधान करायचा, की निळा जास्त चांगला दिसेल? समोरून येणाऱ्या व्यक्तीला ओळख द्यायची की नाही? हाती घेतलेलं काम आताच पूर्ण करावं, की उद्यावर सोडावं ? खोटं बोलू की क्रोध करू... अशा प्रकारे आपल्यासमोर जर एक सोपा आणि दुसरा योग्य असे दोन पर्याय असतील, तर अशा वेळी आपण काय कराल? स
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद