मुखपृष्ठ
माझे शेल्फ
मुलांच्या आवडत्या रशियन गोष्टी
इंग्रजी शीर्षक
Mulanchya Aavadtya Russion Goshti
सारांश
मुलांच्या आवडत्या रशियन गोष्टी मुलांच्या आवडत्या रशियन गोष्टी' जगातल्या अनेक भाषांमध्ये अनुवादित झाल्या आहेत. मुलांवर उत्तम माणूस, नागरिक बनण्यासाठी संस्कार करण्याचं सामर्थ्य या गोष्टींमध्ये आहे. जगभरातल्या पालक, शिक्षक आणि मुलांना या गोष्टी खूप-खूप आवडतात. मराठी मुलांनाही आवडतील. अनुवादित लेखक. शशिकला उपाध्ये प्रकाशक. चंद्रकला प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद