मुखपृष्ठ
माझे शेल्फ
प्रभावी संवाद कसा साधाल : कम्युनिकेशनच्या उत्तम पद्धती
इंग्रजी शीर्षक
Prabhavi Samvad Kasa Sadhal : Communicationschya Uttam Paddhati
सारांश
प्रभावी संवाद कसा साधाल : कम्युनिकेशनच्या उत्तम पद्धती मिस-कम्युनिकेशन ते गुड-कम्युनिकेशन एकदा रस्त्यात दोन मित्रांची भेट झाली. दोघांनाही कमी ऐकायला येत होतं. भेट होताच एकाने विचारलं, "कुठे चाललायस?" यावर दुसऱ्याने उत्तर दिलं, "मी मंदिरात जातोय." हे ऐकून पहिला म्हणाला, "असं होय, मला वाटलं, की तू मंदिरात जात आहेस." यावर दुसऱ्याने उत्तर दिलं, "नाही नाही, मी तर मंदिरातच चाललो होतो." हा तर केवळ एक विनोद होता; परंतु कित्येक वेळा आपल्यासोबतही असंच घडतं. आपण बोलतो एक आणि समोरचा समजतो भलतंच. अशा प्रकारे
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद