डू इट एनी वे
इंग्रजी शीर्षक
Do It Anyway
सारांश
डू इट एनी वे विनर्स कधीही सबबी सांगत नाही आणि सबबी सांगणारा कधी विनर बनत नाही. तुम्ही स्वतःला यातील कोणत्या श्रेणीत ठेवू इच्छिता? प्रत्येकाला यश प्राप्त करायचं असतं, अपयश कोणाला आवडतं? मग तुम्ही तुमच्या यशात सबबींना स्थान का देताय? कारणरुपी भिंत का बांधत आहात? सबबी देणं तुम्हाला सुखद वाटेल, पण त्या तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर करतील, त्याआधीच त्यातून मुक्त होण्याची युक्ती आत्मसात करा. प्रस्तुत पुस्तकात तुम्हाला ते सर्व काही मिळेल, ज्यामुळे तुम्ही सबबी देणं सोडून द्याल, यशाच्या दिशेने आपली पा
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद