वर्जितमध्य
इंग्रजी शीर्षक
Varjitmadhya
सारांश
वर्जितमध्य 'वर्जितमध्य' संग्रहातील कथापंचक हा सुरेंद्र दरेकर यांच्या कथनात्मकतेचा सहावा आविष्कार- खरंतर षटकारच ! वर्जितमध्य ही एक संकल्पना. एखादी घटना घडेल किंवा घडणार नाही याविषयीच्या संभवनियतेचा तार्किक आकार. त्यानुसार या कथेतील पात्रे एका सजगतेने लौकिक व्यवहारांकडे पाहत नित्याचे धकाधकीचे जीवन जगत असतात. अशा जाणिवेतून आपल्या संबंधातील लोक, परिसर व पर्यावरणाला प्रतिसाद देताना स्वेतर संदर्भात जे काही प्रयत्नपूर्वक व आपसया घडत जाते त्यातील सूत्रात्मकता जोखण्याचा प्रयास हे या कथेचे आशयभान म्हणता य
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद