सुधा मूर्तींच्या बालकथा
इंग्रजी शीर्षक
Sudha Murtinchya Baalkatha
सारांश
सुधा मूर्तींच्या बालकथा तुमच्या लक्षात आलंय, कांद्याला कसे खूप पदर असतात ते? आणि कांदा चिरत असताना तुमच्या आईच्या डोळ्यांतलं पाणी तुम्ही बघितलंय ? कांद्याला इतके पदर का असतात आणि तो चिरताना आपल्या डोळ्यांत पाणी का येतं, याचा उलगडा करणारी कथा उल्लेखनीय आहे. आंब्याची मधुर चव आपल्याला सर्वांनाच आवडते. उन्हाळ्यातील तप्त दिवशी आंबा आपली तहान आणि भूक भागवतो; पण आंब्याला त्याची ही मंत्रमुग्ध करणारी चव कुठून प्राप्त झाली असेल, असं कोडं तुम्हाला कधी पडलंय का? आंब्यात ही गोडी कशी आली याची कहाणी मोठी रोमां
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद